अभ्यासक्रम (इयत्ता 8 वी बालभारती) - Course (Class 8th Balbharati)
अभ्यासक्रम (इयत्ता 8 वी बालभारती) - Course (Class 8th Balbharati)
गद्य विभागाचा अभ्यासाच्या दृष्टिने पाठय पुस्तकातील 16 गद्य पाठांचा अभ्यास, त्याचे साहित्यानुसार वर्गीकरण खालीलप्रमाणे करावयाचे आहे.
1) गद्य विभाग
निलू, वाहिनीची वेल, संगणकाचा महिमा, खेळ गावाकडचे, अंदमान राष्ट्रीय तीर्थस्थान, नाण्यांचा इतिहास.
2) कथा
घड्याळाचे गुलाम
3) व्यक्तिचित्रे -
वेळेचे गणित, मोठ्या दिलाचा राजा-राजश्री शाहू महाराज, साध्य आणि साधने, तारुण्यातील तीन
"त' कार.
4) आत्मवृत्त
माझी शाळा, माझा माझ्याशी संवाद, मी वक्ता कसा झालो, दुसऱ्या संधीचे सोने, सप्तसुरांचे जीवनगाणे.
5) प्रवासवर्णन
रशियातील भ्रमंती
6 ) पद्य विभाग
संतवाणी, निसर्गकाव्य, पंचारती.
याप्रमाणे पाठ्यपुस्तकाच्या निकषानुसार इयत्ता 8 वी करीताच्या बालभारती या पाठ्यपुस्तकाची रचना केली आहे.
वार्तालाप में शामिल हों