संभाषण पद्धतीचे गुणदोष पुढीलप्रमाणे सांगता येतील - The advantages and disadvantages of the communication method can be explained as follows
संभाषण पद्धतीचे गुणदोष पुढीलप्रमाणे सांगता येतील - The advantages and disadvantages of the communication method can be explained as follows
गुण :
1. स्वतःचे विचार व्यक्त करणे व दुसऱ्याचे विचार ऐकून घेण्याची क्षमता विकसित करता येते.
2. विद्यार्थ्यात संभाषण क्षमता व संभाषण कौशल्य विकसित करता येते.
3. निम्न वर्गाकरिता संभाषण पद्धती उपयुक्त ठरते.
4. चांगल्या संभाषनाद्वारे परस्परातील भावबंध जोपासता येते.
5. व्यक्तिमत्व विकासाकरिता संभाषण महत्त्वपूर्ण असते.
दोष:
1. संभाषण तुटक, निरस, रूक्ष झाल्यास संभाषण कौशल्य विकसनात बाधा निर्माण होते.
2. उच्च वयोगटाकरिता अनुपयुक्त आहे.
वार्तालाप में शामिल हों