मुल्यांकन मूल्यांकनाचे तंत्र - Assessment Assessment Techniques
मुल्यांकन मूल्यांकनाचे तंत्र - Assessment Assessment Techniques
प्रगतीचे मापन करणाऱ्या प्रक्रियेला आपण परीक्षा म्हणतो. विद्यार्थ्यांनी संपादित केलेले ज्ञान कितपत साध्य केले याचे मूल्यमापन परीक्षेच्या सहाय्याने केल्या जाते. परीक्षा म्हणजे मूल्यमापन होय. लेखी व तोंडी परीक्षा पद्धतीचा उपयोग केला जातो. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण प्रगतीचे मूल्यमापन करणे, व्यक्तिमत्वाच्या सर्वांगाचे मूल्यमापन करणे, निर्धारित उद्दिष्ट्ये कितपत साध्य झाली याचे परीक्षण करणे, विद्यार्थ्यात अपेक्षित वर्तन बदल झाला काय ? याची पडताळणी करणे इ. मूल्यमापनाची उद्दिष्ट्ये असतात. मूल्यमापनाच्या विविध तंत्रापैकी परीक्षा हे पारंपारिक तंत्र होय.
वार्तालाप में शामिल हों