परिसंवाद तंत्र ,गुण ,दोष - communication system, merits and demerits
परिसंवाद तंत्र ,गुण ,दोष - communication system, merits and demerits
गुण :
1. विद्यार्थ्यात स्वयं विचार व्यक्त करण्याची व दुसऱ्याचे विचार एकूण घेण्याची सवय निर्माण होते.
2. परिसंवाद पद्धतीच्या सहाय्याने विद्यार्थ्यात आत्मविश्वास, विश्लेषण क्षमता, स्वयं अध्ययन क्षमता निर्माण होते.
3. विषयाच्या अनुषंगाने निवड केलेल्या मुद्यांच्या तयारी करिता पूरक वाचनाची सवय विद्यार्थ्यांना लागते.
4. विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना मिळून सृजनशीलतेचा विकास घडून येतो..
5. विषयाचे पृथ:करण, संश्लेषण करून विषयाची योग्य मांडणी करून सादरीकरण क्षमतांचा विकास होतो.
दोष
1. विषयातील सर्वच घटकांना परिसंवाद पद्धती उपयुक्त ठरत नाही.
2. सर्व विद्यार्थ्यांना सहभागाची संधी मिळत नाही.
3. विद्यार्थी संख्या जास्त असल्यास मर्यादा पडते.
4. परिसंवादापूर्वी मार्गदर्शन व परिसंवादानंतरचे मूल्यांकन योग्य नसल्यास यशस्वीतेत मर्यादा पडते.
वार्तालाप में शामिल हों