सूक्ष्म अध्यापनाची वैशिष्ट्ये - Features of micro-teaching
सूक्ष्म अध्यापनाची वैशिष्ट्ये - Features of micro-teaching
1) सूक्ष्म अद्यापनाच्या विविध कौशल्याचे एका वेळी एकाच कौशल्याचे अध्यापन केले जाते.
2) सूक्ष्म अध्यापन साधारणतः 5-7 विद्यार्थ्याच्या लहान गटाकरिता आयोजित केले जाते.
3) सूक्ष्म अध्यापन साधारणतः 5-7 मिनिटाकरिता आयोजित केले जाते.
4) विशिष्ट कौशल्यातील वर्तन परिवर्तन होईपर्यंत सूक्ष्म अध्यापन तंत्र सातत्याने सुरू असते.
5) क्रमबद्ध नियोजन व आवश्यकतेनुसार बदल सूक्ष्म अध्यापनात समाविष्ट असतात.
वार्तालाप में शामिल हों