श्रवणाचे मूल्यमापन व श्रवण मूल्यमापनाची तंत्रे - Hearing assessment and hearing assessment techniques
श्रवणाचे मूल्यमापन व श्रवण मूल्यमापनाची तंत्रे - Hearing assessment and hearing assessment techniques
विद्यार्थ्यांनी श्रवण या क्षेत्रातील क्षमता किती संपादन केलेल्या आहेत हे पाण्यासाठी खालील तंत्राचा वापर केला जातो.
ध्वनी ओळखणे :
या मूल्यमापन तंत्रात विद्यार्थ्यांना श्रवणासाठी काही शब्द दिले जातात. विद्यार्थ्यांच्या ध्वनिज्ञानाचे मूल्यमापन केले जाते.
उदा. अ) प्रश्न शब्द ऐका व शब्दातील समान ध्वनी ओळखा ?
रमन, नमन, कविता, सविता ब) प्रश्न- शब्द ऐका व 'क' ध्वनी असलेला शब्द सांगा ?
पतंग, कमळ, रतन
वार्तालाप में शामिल हों