भाषा प्रयोगशाला पद्धती , गुण , दोष - Language laboratory method, merits, demerits

भाषा प्रयोगशाला पद्धती , गुण , दोष - Language laboratory method, merits, demerits

गुण


1. भाषा प्रयोगशाळा ही स्वयं अध्ययनाची प्रभावी पद्धत आहे.


2. व्याकरण, संभाषण, उच्चारण, लेखन, श्रवण, भाषण, वाचन इत्यादीकरिता उपयुक्त आहे.


3. भारतीय व विदेशी भाषेच्या अध्ययनाकारिता उपयुक्त आहे. 


4. विद्यार्थी स्वतःच्या क्षमता, गती, वेळ यांच्या उपलबद्धतेनुसार कौशल्य आत्मसात करू शकतात.


दोष


1. कुशल मार्गदर्शकाच्या अनुपलब्धतेचा अडसर निर्माण होतो.


2. सुसज्ज प्रयोगशाळेची उणीव भासते.


3. शिक्षक विद्यार्थी आंतक्रिया कमी होतात.


5. आर्थीक तरतुदीचा अभाव जाणवतो.