भाषा कौशल्य - Language skills
भाषा कौशल्य - Language skills
1 मराठी विषयाची क्षेत्रे व क्षमता :
क्षमताधिष्ठित प्राथमिक अभ्यासक्रमानुसार मराठी विषयाची एकूण 9 क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहे. ठराविक आशयाचे एकत्रीकरण करून एक क्षेत्र, याप्रमाणे मराठी विषयाच्या 9 क्षेत्रांमध्ये आशय एकवटला आहे. प्रत्येक इयत्तेमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्याला कोणत्या बाबी आल्या पाहिजेत हे
दर्शविणाऱ्या क्षमता निश्चित केल्या आहेत. मराठी भाषेची 9 क्षेत्रे खालीलप्रमाणे आहेत.
1. श्रवण
2. भाषण
3. वाचन
4. लेखन
5. आकलन
6. कार्यात्मक आकलन
7. स्वयं अध्ययन
8. भाषेचा व्यवहारात उपयोग
9. शब्द संपत्तीवर प्रभूत्व
वार्तालाप में शामिल हों