विद्यार्थ्यांचे श्रवणदोष निराकरणासाठी उपाय - Measures to fix students' hearing loss

विद्यार्थ्यांचे श्रवणदोष निराकरणासाठी उपाय - Measures to fix students' hearing loss


1. विद्यार्थ्यांना अवधान केंद्रीकरण करण्याची सवय लावणे.


2. श्रवण करते वेळी वातावरण शांत ठेवणे.


3. विद्यार्थ्यांना एका वेळी एकानेच बोलण्याची व इतरांनी ते बोलणे पूर्णपणे ऐकण्याची सवय लावणे. 


4. श्रवणदोष निर्माण होण्यास बोलणाराही जबाबदार ठरतो. त्यामुळे त्याने बोलताना स्पष्ट व शुद्ध उच्चार, पुरेसा मोठा आवाज, बोलण्याची गती इत्यादींची दक्षता घ्यावी.


5. विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढविणे ज्यामुळे अर्थहीन व अर्धश्रवण होणार नाही. 


6. शिक्षकाचे किंवा बोलणाऱ्यांचे बोलणे कंटाळवाणे नसावे. ते रंजक व आकर्षक असावे.


7. श्रवणदोष दूर करण्यासाठी रेडियो, टेपरेकॉर्डर इत्यादी श्राव्य साधनांचा वापर करणे. 


8. श्रवणातील महत्त्वाचे मुद्दे वहीत लिहून घेण्याची विद्यार्थ्यांना सवय लावणे,