पर्यवेक्षित अभ्यास तंत्राचे गुणदोष पुढीलप्रमाणे सांगता येतील - The merits and demerits of supervised study technique can be stated as follows
पर्यवेक्षित अभ्यास तंत्राचे गुणदोष पुढीलप्रमाणे सांगता येतील - The merits and demerits of supervised study technique can be stated as follows
गुण :
1. अभ्यासाचे योग्य तंत्र माहिती होते.
2. स्वयं अभ्यासाच्या पद्तीमुळे आत्मविश्वास वृद्धींगत होतो.
3. वेळ, पैसा व श्रमाची बचत करता येते.
4. पाठ्यघटकाची माहिती घेणे व उजळणी करण्याकरिता उपयुक्त ठरते.
दोष:
1. शिक्षकांच्या मार्गदर्शन व नियंत्रणाचा अभाव जाणवतो.
2. विद्यार्थ्यांचा उत्साह कायम टिकत नाही.
3. विद्यार्थ्यांचा सतत सक्रीय सहभाग राहत नाही.
4. वेळेचा अपव्यय होतो.
वार्तालाप में शामिल हों