भाषा शिक्षणाची तत्त्वे पुढीलप्रमाणे - The principles of language learning are as follows
भाषा शिक्षणाची तत्त्वे पुढीलप्रमाणे - The principles of language learning are as follows
1. प्रारंभिक अवस्थेचे तत्त्व.
2. पक्वतेचे तत्त्व.
3. स्वाभाविकता, अनुकरण व स्वयंसंशोधनाचे तत्त्व.
4. प्रयत्नांचे तत्त्व.
5. स्वयं अध्ययनाचे तत्त्व.
6. आधी मौखिक कौशल्ये, नंतर लेखनकौशल्याचे तत्त्व.
7. स्वातंत्र्याचे तत्त्व.
8. व्यक्तिभिन्नतेचे तत्त्व.
9. बाल केंद्रिततेचे तत्त्व.
10. प्रक्रियाशीलतेचे तत्त्व.
11. पुनररावृत्तीचे तत्त्व.
12. बहुमुखी (अनेकांच्या) प्रयत्नांचे तत्त्व.
13. उपयोजनाचे तत्त्व.
वार्तालाप में शामिल हों