आगमन-निगमन पद्धतीचे गुणदोष पुढीलप्रमाणे सांगता येतील - The pros and cons of the arrival-departure system can be explained as follows

आगमन-निगमन पद्धतीचे गुणदोष पुढीलप्रमाणे सांगता येतील - The pros and cons of the arrival-departure system can be explained as follows


गुण :


1. व्याकरण, अलंकार, वृत्त इत्यादीच्या अध्यापनाकरीता ही पद्धत उपयुक्त ठरते.


2. पूर्वज्ञान व पूर्व अनुभव याची नवीन ज्ञान व नवीन अनुभवासी पडताळणी करून ज्ञान प्राप्त करतात.


3. सामान्य नियम वा सिद्धांत निर्मितीला या पद्धतीत अत्यंत महत्त्व आहे. 


4. उद्गामी पद्धतीमुळे विद्यार्थ्यात संशोधनवृत्ती, चिकित्सकवृत्ती, स्वयंअध्ययनवृत्ती, अनुमान क्षमता, उपयोजनक्षमता विकसित होते.

5. उद्गामी पद्धतीद्वारा प्रतिपादित झालेले नियम व सिद्धांत अवगामी पद्धतीद्वारे पडताळून बघितले जाते.


6. अवगामी पद्धती ही उपयोजनात्मक कार्य करते. 


7. विविध उदाहरणाद्वारे नियम वा सिद्धांत स्पष्ट केले जातात.


दोष:


1. ज्ञान प्राप्तीची कठीण पद्धती आहे.


2. वरिष्ठ वर्गाकरिताच केवळ उपयुक्त आहे.


3. सर्वच पाठ्य क्रमाकरिता उपयुक्त नाही.