परीक्षा पद्धतीचे गुणदोष - Pros and cons of examination method

परीक्षा पद्धतीचे गुणदोष - Pros and cons of examination method


गुण :


1) उद्दिष्ट कितपत साध्य झाली याची पडताळणी करता येते..


2) उद्दिष्ट्ये,अध्यापन पद्धती, शैक्षणिक अनुभूती, शैक्षणिक साधने याचे पुनर्परीक्षण करता येते.


(3) अद्ययन- अध्यापनाचे पुनर्नियोजन करता येते. 


4) विद्यार्थ्यांना प्रत्याभरण देवून अध्ययन अध्यापनात सुधारणा करता येते.


5) उणीवा शोधून सुधारणा करता येते.


दोष :


1) केवळ स्मरण शक्तीचीच परीक्षा घेतली जाते.


2) ज्ञानाचे उपयोजन, कौशल्य विकास, अभिरुची अभिवृत्ती विकसन याकडे दुर्लक्ष केले जाते.


3) विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक प्रत्याभरणाचा अभाव जाणवतो. 


4) विद्यार्थ्यांनी संपादित केलेले लेखन, वाचन, श्रवण, पठन, सर्जनात्मक कार्य इ. क्षमतांचे मूल्यमापन होत नाही.


5) विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता विकासास वाव नसतो.


6) स्मरणशक्तीवर अधिक भर दिला जातो.


7 ) ज्ञानात्मक अंगाव्यतिरिक्त इतर अंगाकडे दुर्लक्ष केले जाते.