भूमिका अभिनय पद्धतीचे गुणदोष पुढीलप्रमाणे सांगता येतील - The pros and cons of the role-playing method can be explained as follows
भूमिका अभिनय पद्धतीचे गुणदोष पुढीलप्रमाणे सांगता येतील - The pros and cons of the role-playing method can be explained as follows
गुण :
1. अध्यापनात रंजकता, रसास्वाद वाढविता येते.
2. विद्यार्थ्यामध्ये भावनात्मकता, सहृदयता, संवेदनक्षमता विकसित करता येते.
3. अध्ययन-अध्यापनातील रूक्षता, निरसता, कंटाळा घालविता येतो.
4. अध्ययन अध्यापन आनंददायी, फलदायी व परिणामकारक करता येते.
5. संपन्न व्यक्तिमत्व विकसित करता येते.
6. भाषेविषयी आस्था, अभिमान, रुची, साहित्तिक वृत्ती विकसित करता येते.
दोष
1. सर्व पाठ्यांशाकरिता अनुपयुक्त ठरते.
2. कौशल्यपूर्ण शिक्षकांच्या अभावामुळे मर्यादा पडते.
वार्तालाप में शामिल हों