कथाकथन पद्धतीचे गुणदोष पुढीलप्रमाणे सांगता येतील - The pros and cons of the storytelling method can be explained as follows
कथाकथन पद्धतीचे गुणदोष पुढीलप्रमाणे सांगता येतील - The pros and cons of the storytelling method can be explained as follows
गुण :
1. कथाकथनामुळे अध्यापन रंजक होते.
2. कथाकथनातून हास्यनिर्मिती, बोधनिर्मिती, मूल्यनिर्मिती, संस्कारनिर्मिती घडून येते.
3. विद्यार्थ्यांना ही कथाकथनाची संधी प्राप्त होते.
4. बालकांचे अवधान प्रदीर्घ काळ टिकवून ठेवण्याचे सामर्थ्य कथेमध्ये असते.
दोष:
1. शिक्षकांजवळ विविध कथा संग्रहाचा अभाव असल्यास अडचणी निर्माण होतात.
2. शिक्षकाला कथा मुखोद्रत असाव्या लागतात.
3. कथेतील महत्त्वाच्या घटना, व्यक्ती, प्रसंग, गर्भार्थ याचे विस्मरण होऊ शकते.
4. वेळेचा अपव्यय होवू शकतो.
वार्तालाप में शामिल हों