शिक्षकासमोरील प्रश्न - Questions for the teacher
शिक्षकासमोरील प्रश्न - Questions for the teacher
घटक नियोजन करतांना शिक्षकाला पुढील प्रश्न विचारावे लागते.
काय शिकवायचे ?
केव्हा शिकवायचे ?
का शिकवायचे ?
कसे शिकवायचे ?
उद्दिष्ट पूर्ण झालीत का ?
उपघटकाचा अर्थ :
“अध्ययन अध्यापनाच्या सोईसाठी आणि अध्ययन फल अधिक चांगले मिळण्यासाठी वर्षभराच्या
पाठ्याक्रमाचे केलेले सोईस्कर उपविभाग म्हणजे उपघटक असे म्हणतात."
वार्तालाप में शामिल हों