वाचनाची शालेय/शैक्षणिक उद्दिष्टये - School/Educational Objectives of Reading

वाचनाची शालेय/शैक्षणिक उद्दिष्टये - School/Educational Objectives of Reading


1. शब्दांचा शुद्ध उच्चार करून प्रकट वाचन करता येणे.


2. अर्थपूर्ण मूकवाचन करता येणे.


3. योग्य चढ-उतार, स्वराघात यांच्या साहाय्याने वाचता येणे. समजणे.


4. लेखातील आशय, भावविचार वाचनातून


5. वाचनातून शब्दसंपत्तीचा विकास करणे.


6. चांगले ग्रंथ वाचण्याची आवड निर्माण करणे.


7. अवांतर वाचनाची सवय लावणे.


8. विविध साहित्य प्रकारांचा आस्वाद घेण्याची क्षमता निर्माण करणे.