स्पष्टीकरण पद्धतीचे गुणदोष पुढीलप्रमाणे सांगता येतील - The advantages and disadvantages of the explanation method can be stated as follows
स्पष्टीकरण पद्धतीचे गुणदोष पुढीलप्रमाणे सांगता येतील - The advantages and disadvantages of the explanation method can be stated as follows
गुण :
1. कठीण व गूढ कल्पनांचे, विचाराचे वा तत्त्वाचे निट आकलन करता येते.
2. कठीण व गूढ कल्पनांचे, विचाराचे वा तत्त्वाचे स्पष्टीकरण करता येते.
3. निश्चित अर्थबोध होतो.
4. विद्यार्थ्यांचे अनुभव क्षेत्र व्यापक करता येते.
दोष :
1. निम्न वयोगटाकरिता अनुपयुक्त आहे.
2. शिक्षकांना विशेष प्रयत्न करावे लागते.
3. विद्यार्थ्यात निरसता उत्पन्न होते.
4. सहज आकलन होत नाही.
वार्तालाप में शामिल हों