लेखन कौशल्य - Writing skills
लेखन कौशल्य - Writing skills
लेखन म्हणजे लिहिणे. लिहिणे याचा अर्थ अक्षरे, शब्द व वाक्य यांचे सुबक रेखाटन करणे, पण लेखन म्हणजे केवळ रेखाटन नव्हे. हे रेखाटन अर्थपूर्ण असले पाहिजे. शब्द, वाक्य, वाक्यसमूहाद्वारे लिहिणाऱ्यांचे भाव, विचार प्रकट झाले पाहिजेत. असे लेखन करता येण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते.
(1) दुसऱ्यांना सांगण्यासारखे स्वतः जवळ काहीतरी असणे.
(2) ते सांगण्याची इच्छा असणे.
(3) जे सांगण्यासारखे आहे ते शब्दांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने सांगता येणे.
वार्तालाप में शामिल हों